विद्यार्थी मित्रांनो, ११ वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे आपण आपले प्रवेशाचे रजिस्ट्रेशन योग्य प्रकारे करू शकता.
🗓️ महत्वाच्या तारखा
- १९ व २० मे 2025: डेमो रजिस्ट्रेशन (फक्त प्रॅक्टिससाठी)
- २१ मे 2025: खरे रजिस्ट्रेशन सुरू
- २१ मे ते २८ मे 2025: सर्व विद्यार्थ्यांनी खरे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे
🌐 डेमो रजिस्ट्रेशन लिंक
https://mahafyjcadmissions.in/
📝 रजिस्ट्रेशन विषयी महत्वाची माहिती
- डेमो रजिस्ट्रेशन केवळ प्रॅक्टिससाठी आहे. २१ मे रोजी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- डेमो मध्ये तयार केलेले लॉगिन डिलीट होणार आहे.
- २१ मे रोजी नवीन लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल.
📲 रजिस्ट्रेशन करताना काय आवश्यक आहे?
- चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी आवश्यक
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर मिळणारा एप्लिकेशन आयडी जपून ठेवा
- एप्लिकेशन आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करा
📄 पार्ट 1 – माहिती व डॉक्युमेंट्स अपलोड
- आपली संपूर्ण माहिती, पत्ता भरावा
- डॉक्युमेंट्स अपलोड करावेत (लिव्हिंग सर्टिफिकेट व मार्कशीट नसली तरी चालेल)
- जर कास्ट मधून अर्ज करत असाल, तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड आवश्यक
- १०० रुपये रजिस्ट्रेशन फीस ऑनलाइन भरावी लागेल
- फॉर्म ऑटो किंवा मॅन्युअली व्हेरिफाय करावा लागेल
- व्हेरिफाय झाल्यावर फॉर्म लॉक करावा लागेल
🏫 पार्ट 2 – कॉलेज प्रेफरन्स निवड
- कॉलेज प्रेफरन्स (Part 2) अद्याप सुरू झालेला नाही
- पार्ट 2 सुरू झाल्यावर माहिती ग्रुपवर दिली जाईल
- कॉलेज कसे निवडावे याची माहितीही लवकरच दिली जाईल
ℹ️ अधिक माहितीसाठी भेट द्या
आमच्या वेबसाइटवर अधिक माहिती मिळवा:
https://mahafyjcadmissions.in/
सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा!